loader image
[ays_poll id=7]

व्हिआय चे नेटवर्क डाऊन – ग्राहकांना नाहक त्रास

Feb 3, 2023

व्हीआयचं नेटवर्क सकाळ पासून डाऊन, कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोन आयडियाचं नेटवर्क डाऊन आहे. व्हीआयचा सर्व्हर डाऊन आहे. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळपासून व्होडाफोन आयडिया ग्राहकांची सेवा खंडित झाली आहे. यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती...

read more
.