loader image
[ays_poll id=7]

येवला शहर भाजपा दिव्यांग आघाडी ची बैठक संपन्न

Feb 4, 2023


गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी येवला येथील तात्या टोपे स्मारक येथे भाजपा दिव्यांग आघाडी नासिक जिल्हा अध्यक्ष हेमकांत शिंदे, उपाध्यक्ष घुगे बाबा, जिल्हा सरचिटणीस गोटी राम सुर्यवंशी, सचिन भाऊ अग्रवाल यांच्या, अध्यक्षते खाली व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ,नितीन भाऊ पान्डे ( मनमाड) भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आनंद भाऊ शिंदे ( येवला) यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा सरचिटणीस बुरहान शेख यांनी बैठक आयोजित केली.बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व भाजपा दिव्यांग आघाडी येवला शहर कार्यकारिणी तसेच येवला शहर पदाधिकारी निवड बाबत बैठक घेण्यात आली.बैठकीत दिव्यांग शहर अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,शहर सचिव व तालुका अध्यक्ष निवड संदर्भात विचार विमर्ष व चर्चा करण्यात आली.लवकरच सदर कार्यकारिणी ची निवड करण्यात येणार आहे सदर बैठ्कीत भाजपा दिव्यांग आघाडी चे संतोष पगारे, धनंजय पगारे, तसेच येवला शहरातील शफिक भाई,नूर भाई शेख,परदेशी काका,उस्मान चाचा,प्रसाद दाणेंज,ई दिव्यांग बन्धू हजर होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.