गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
स्वच्छ मनमाड साठी विकास दादा काकडे यांचे प्रयत्न
मनमाड - स्वच्छ मनमाड आणि प्लास्टिक पुनर्वापर चळवळी अंतर्गत घरात आणि दुकानात निघणारे प्लास्टिक...









