मनमाड – स्वच्छ मनमाड आणि प्लास्टिक पुनर्वापर चळवळी अंतर्गत घरात आणि दुकानात निघणारे प्लास्टिक पिशव्या बारीक सारीक वस्तू कचऱ्यात न टाकता व्यवस्थित एका ठिकाणी जमा केल्या जातात व त्याचा पुनर्वापर करण्यासाठी कंपनीकडे पाठवले जातात या चळवळीस सहकार्य करणाऱ्या सौ.कल्पना प्रदीप संकलेचा या नियमितपणे प्लास्टिक जमा करून देत असतात याप्रसंगी जमा केलेले प्लास्टिक स्वीकारताना चिरंजीव अवधूत आनंद काकडे, विकास दादा काकडे
व या चळवळीत सहकार्य करणारे श्री प्रदीप भाऊ संकलेचा ,डॉक्टर, चोरडिया