गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
मोफत महिला कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिर.
मनमाड - श्री सुशील अमृत जैन महिला मंडळ संचलित, श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड च्या सहाव्या...










