गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
नांदगांव येथे भाजपाची शहर कार्यकारणी घोषीत. दिवाळीला स्वस्तात चनादाळ वाटप करणार
नांदगांव सोमनाथ घोगांणेभाजपा चे नांदगांव शहर प्रमुख राजेश बनकर (माजी नगराध्यक्ष) यांनी विविध...











