गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव कोंडी कायम
नांदगाव सोमनाथ घोगांणेनाशिक जिल्हातील कांदा लिलावाची कोडीं कायम असून आज व्यापारी असोशिएशनच्या...










