बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक जमधाडे चौक मनमाड विभाग अंगणवाडी क्र.७५.मध्ये चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंगणवाडी केंद्रात पोषण माहची सांगता करण्यात आली. पोषण माह मध्ये विविध उद्दिष्टे थिमच्या माध्यमातुन साध्य करायची असतात.तर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले पोषण अभियानातील पोषणाचा संदेश सर्वापर्यन्त पेहचवुन ,त्या व्दारे पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. कुपोषण मुक्त देश करायचा आहे.सर्वानी आपल्या आहार ,आरोग्य,लसिकरण,स्वच्छता,शिक्षण याकडे लक्ष देवुन सुपोषित भारत,साक्षर भारत,सशक्त भारत करण्यास कटीबध्द व्हायचे आहे.सही पोषण, देश रोशन
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...












