गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
येत्या १८ सप्टेंबर पासून संसदेचे विशेष अधिवेशन = वन नेशन – वन इलेक्शन विधेयक मांडण्याची शक्यता
केंद्र सरकारने गुरुवारी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून सर्वांना चकित केल्याने सार्वत्रिक...











