गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
आमदार राहुल आहेर यांचा दुष्काळ सदृश गावांचा दौरा
चांदवड-देवळा तालुक्यात पीक विमा नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहे. सर्व पीक विमा धारकांनी तात्काळ...











