गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
शिंगवे येथे नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत प्रभात फेरी संपन्न
शिंगवे येथे आज नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत गावात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी...











