गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
फलक रेखाटन दि.९ ऑगस्ट २०२५. रक्षा बंधन
सर्व नात्यांमध्ये श्रेष्ठ व अतूट नाते म्हणजे बहीण-भावाचे नाते. अनेक रुसवेफुगवे असून या नात्यातील...









