गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
व्यावसायिक अभ्यासक्रम (H.S C. Vocational) विभागाचा निकाल ७८.९४%
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित व्यावसायिक अभ्यासक्रम (एच.एस.सी. व्होकेशनल) विभागाने इयत्ता...










