मार्च 2023 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत सिध्दी क्लासेसचा निकाल 100%लागला. सिद्धी
क्लासेसची विद्यार्थिनी सिध्दी भागवत दराडे हिने 87 टक्के गुण मिळवत क्लास मधून प्रथम क्रमांक पटकाविला. रोहित खोंड याने 76% गुण मिळविले.
एकूण 40 विद्यार्थ्यांपैकी
5 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले.
तर 30 विद्यार्थी प्रथम श्रेणी , 5 विद्यार्थ्यांना 50% पेक्षा अधिक गुण मिळाले .
सर्व विद्यार्थ्यांना सिध्दी क्लासेस च्या प्रा.भाग्यश्री दराडे, प्रा अमोल सानप सर, प्रा. राहुल गुंडगळ सर , प्रा.मयूर आहेर सर, श्रद्धा मॅडम , रेखा महाजन मॅडम या सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले .
क्लास चे संचालक डॉ. भागवत दराडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
मधुर स्वरांची…मावळली आशा
......आशाताई भोसले ,,भारतीय संगीताचा आत्मा आज हरवला ,सुरेल सुरांचं युग आज शांत झालं,,,,...











