गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
हिसवळ येथे प्रजासत्ताक दिन साजरा
तालुक्यातील हिसवळ बुः येथे भारतीय स्वातंत्र्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता माध्यमिक विद्यालय...










