गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
भारतमाता क्रीडा मंडळातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंढे जयंती साजरी
भारतमाता क्रीडा मडंळातफेॅ लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती साजरी करण्यात आली. स्व.गोपीनाथ...











