गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सौ.अंजली लहाने यांचा देवाज ग्रुप तर्फे गौरव
के आर टी हायस्कूल च्या शिक्षिका सौ अंजली प्रमोद लहाने यांना शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी...











