गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
बेजगाव येथे तरसाच्या हल्ल्यात जगन लहाने जखमी – ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
शहरालगत असलेल्या बेजगाव गावामध्ये शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर तरस...











