गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
फलक रेखाटन – सरदार वल्लभभाई पटेल जयंती – माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी
🛑 दि.३१ ऑक्टोबर २०२२. 'राष्ट्रीय एकता दिवस' , लोहपुरुष ,सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, व माजी...











