गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
सणासुदीसाठी एस टी महामंडळाची जनतेसाठी १५०० जादा गाड्यांची कुमक
दिवाळी सण आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता गावाकडे अथवा पर्यटनासाठी जाणाऱ्या...











