गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
मनमाड शहरातील महालक्ष्मी देखावे
सागर दण्डगव्हळ ह्यांच्या घरातील देखावा श्री प्रकाश नाना कुलकर्णी ह्यांच्या घरातील देखावा चार्वेकर...











