गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
विलासराव देशमुख अभय योजनेतून जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ग्राहकांना मिळणार लाभ
११ कोटी ९२ लाख रुपयांच्या दंड व व्याज माफीची सूट मिळणार जिल्ह्यातील ३५६ ग्राहकांचा सहभाग, ८६...











