गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
शासकीय रहिवाशी जागेची द्रोण द्वारे मोजणी त्वरित करावी : गुरू निकाळे यांची मागणी
प्रभाग क्रमांक ४ डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील शासकीय जागेवरील रहिवाशी अतिक्रमणांना कायम करण्या...











