गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
तुफान वादळाला आपल्या फाटक्या पदरात झेलणारी ताकद म्हणजे माता रमाई : डॉ.कोमल तुपसागर
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी महामाता रमाई आंबेडकर म्हणजे त्यागमूर्ती व वेदना व...











