गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
नगरच्या दोन गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू : मनमाड जवळील हडबीची शेंडी सुळका येथील घटना
शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे दहा फूट...









