गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
साप्ताहिक शाकंबरीच्या तिरावरुन दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न !
नांदगाव तालुक्यातील घडामोडीचा वेध घेणाऱ्या साप्ताहिक शाकंबरीच्या तिरावरूनच्या दिनदर्शिकेचे...


