गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
शिवसेना मनमाड शहर शाखेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
स्त्री शिक्षणाचे प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची...


