गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
सर्वांसाठी घरे संघर्ष समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न
शासनाच्या सर्वांसाठी घरे २०२२ योजनेअंतर्गत मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने केलेल्या...


