गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन….!
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 28 नोव्हेंबर पुण्यतिथी, सत्यशोधक समाज संस्थेद्वारे...


