गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
मनमाड म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे निवेदन !
मनमाड नगर परिषदेतील कायम, सेवानिवृत्त,किमान वेतन कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त देय मागण्यांनबाबत...


