loader image
[ays_poll id=7]

आमदार संपर्क कार्यालय येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

Feb 5, 2023

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती आज आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे साजरी करण्यात. आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजाभाऊ अहिरे, राजाभाऊ पगारे, सुनील हांडगे, साईनाथ गिडगे, मयुर बोरसे, योगेश इमले, असिफ पहिलवान, नितीन पांडे, जय फुलवानी, दिलीप नरवडे, दिनकर धीवर, संजय निकम, बबलू पाटील, सचिन दराडे, कैलास आहिरे, चंद्रकांत कातकडे साहेब,सचिन शिरुड, महेंद्र शिरसाठ, कैलास अहिरे दिलीप नरवडे, अमजद पठाण, संतोष अहिरे, रवींद्र घोडेस्वार, उमाकांत राय, पी आर निळे, भगवान भोसले, संजय भालेराव, प्रकाश चावरिया, शेखर अहिरे, पप्पू दराडे, बाळू मोरे, बाबा शेख, सुशील खरे, राजेंद्र भाबड, प्रमोद आहीरे, गुरू निकाळे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.