loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ फेब्रुवारी २०२३ – मंगळवार

Feb 7, 2023

  • मेष  : अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. 
  • वृषभ  : आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळनार
  • मिथुन : आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यापान टाळा. 
  • कर्क : आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा.
  • सिंह : तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल.
  • कन्या : त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल.
  • तुळ : चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील.
  • वृश्चिक : तंदुरुस्ती ठेवणे आणि वजन घटविण्याचे उपक्रम करा 
  • धनु : आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.
  • मकर : आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा
  • कुंभ : तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल.
  • मीन : तुम्ही आज ऊर्जेने भारलेले असाल

अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.