- मेष : अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल.
- वृषभ : आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळनार
- मिथुन : आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यापान टाळा.
- कर्क : आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा.
- सिंह : तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल.
- कन्या : त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल.
- तुळ : चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील.
- वृश्चिक : तंदुरुस्ती ठेवणे आणि वजन घटविण्याचे उपक्रम करा
- धनु : आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.
- मकर : आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा
- कुंभ : तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल.
- मीन : तुम्ही आज ऊर्जेने भारलेले असाल
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट
विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...










