loader image
[ays_poll id=7]

तुर्कस्थान मधील भूकंपाने २२०० वर्षे जुना असलेला गझियानटेप किल्ला उध्वस्त

Feb 7, 2023

सोमवारी सकाळी तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपाच्या धक्क्यात 2300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर, 1,700 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले. या भूकंपाच्या धक्क्याने तुर्कस्तानमध्ये बांधलेला 2,200 वर्षांहून अधिक जुना ऐतिहासिक गझियानटेप राजवाडाही उद्ध्वस्त झाला आहे. ऐतिहासिक गझियानटेप राजवाड्याच्या नाशामुळे त्यात राहणाऱ्या अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. गझियानटेप पॅलेस हा प्रथम वॉच टॉवर म्हणून रोमन काळात दुसऱ्या-चौथ्या शतकात बांधला गेला होता. सोमवारी सकाळी 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने गझियानटेप किल्ला हादरला.

तुर्कस्तानचे अंतर्गत मंत्री सुलेमान सोयलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांमुळे गझियानटेप, कहरामनमारस, हताय, उस्मानिया, अदियामन, मालत्या, सानलिउर्फा, अदाना, दियारबाकीर आणि किलिससह 10 शहरे सर्वात जास्त प्रभावित झाली आहेत.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.