loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – सत्यजीत तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ, समर्थकांची एकच वादा…… सत्यजित दादा अशा जोरदार घोषणा

Feb 8, 2023

नाशिक पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे. सत्यजित तांबे यांच्या शपथ विधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लगावली होती. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांचा विजय झाला. सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर त्यांनी आमदार पदाची शपथ घेतली आहे. यावेळी सत्यजित तांबे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पहिले दादा अजित दादा तर दुसरे दादा सत्यजित दादा…आणि एकच वादा सत्यजित दादा अशा घोषणाबाजींने शपथविधी सोहळ्याचे स्थळ दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले.

अजून बातम्या वाचा..

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

मनमाड - 19 व्या लोकसभेत भाजपा चे व एन डी ए चे सर्वोच्च शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी यांच्या...

read more
.