loader image
[ays_poll id=7]

मुक्तांगण जिमखान्यात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भक्तीभावाने सुरुवात

Feb 9, 2023

बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी मुक्तांगण जिमखाण्यात स्थापना, अग्नी स्थापना, नवग्रह मंडळ, रुद्र मंडळ स्थापना, हवन आदी धार्मिक विधी होऊन सायंकाळी पूजा व आरती करण्यात आली.
तत्पूर्वी भगवान महादेव पिंड, पार्वती माता व नंदी ह्या मूर्तींची सवाद्य नगर प्रदक्षिणा संपन्न झाली.
आज पूजन प्रदान, होमहवन मूर्ती प्रतिष्ठापणा

चे कार्यक्रम संपन्न होणार आहेत शुक्रवार दि. १० रोजी उत्तरांग हवन, श्री मूर्तीचे प्रतिष्ठापणा, कलशारोहण तो पूर्ण होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. यावेळी महाप्रसाद, अन्नदानाचा भव्य कार्यक्रम आयोजित
करण्यात आलेला आहे. शहरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे तर आवाहन निमंत्रक मुक्तांगण जिमखाना मित्र मंडळ व ओम. विश्वरूप गणेश मंडळ व समस्त शिवभक्तांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित...

read more
नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.