loader image
[ays_poll id=7]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माता रमाई यांना अभिवादन

Feb 9, 2023

माता रमाई यांना १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर चौक येथे मिलिंद सामाजिक सांस्कृतिक मंडळ व भारती बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमानाने अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरातून मिरवणूक देखील काढण्यात आली. माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन समाजसेवक विलास कटारे, माजी नगरसेविका नूतन पगारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश गणेश धात्रक, प्रवीण नाईक, प्रमोद पाचोरकर, विजय मिश्रा, संतोष बळीद, वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षा आम्रपाली निकम, कैलास शिंदे, संदीप खरे, बापू सव्वाखंडे, वाल्मीक गरुड, संदीप घोडके, अवी कटारे, निशाण संसारे आदींसह भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, महिला, नागरिक उपस्थित होते. महामाया महिला मंडळाच्या प्रमुख लताबाई निकाळे, सुवर्णा कटारे, बेबी शिंदे, उज्वला कटारे, आशाबाई पवार, छायाबाई निकाळे, मुमताज अन्सारी, मलिका गोरे, अश्विनी खरे सुनंदाताई गरुड, हिराबाई मोकळ, सविता भालेराव, शिवानी कटारे, संगीता उबाळे, मेघा केदारे, सीमा सोनवणे, अर्चना कांबळे आदी महिलांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.