loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १० फेब्रुवारी २०२३ – शुक्रवार

Feb 10, 2023


मेष: कार्यक्षेत्रात वाढीव अधिकार प्राप्त होतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.मानसिक चलबिचलता राहील. 

वृषभ: गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठांचा सल्ला व मत उपयोगी पडेल. जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरात आनंदी वातावरण राहील. 

मिथुन: कलेला चांगले प्रोत्साहन मिळेल. आनंदाची अनुभूती घ्याल. कामाच्या स्वरुपात काही क्षुल्लक बदल करावे लागतील.

कर्क:  प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. नवीन ओळखीतून चांगला लाभ होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

सिंह: आपली चांगली वर्तणूक लोकांना आकर्षित करेल. जवळच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. टीमवर्क यशस्वीरित्या पार पाडाल. 

कन्या: कामातील ताणाचे योग्य नियोजन करावे. अतिरिक्त भर घेऊ नका. एखाद्या गोष्टीत माघार घ्यावी लागू शकते.

तूळ: निष्काळजीपणा कमी करा. ज्येष्ठ व्यक्तींच्या भेटीचे योग. कामातून काहीनाकाही लाभ मिळेल. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्या.

वृश्चिक:  आपले मुद्दे ठामपणे मांडा.  लोकांशी बोलताना आपले विचार पक्के ठेवा. कोणत्याही वादात अडकू नका. 

धनू: कामाचा उरक वाढवा. मुलांकडून लाभ होतील. जुनी देणी फेडू शकाल. कामात आपले मत विचारात घेतले जाईल. 

मकर: प्रवास लाभदायक ठरतील. समोरील व्यक्ति आपला निर्णय मान्य करेल. हुशारीने वागावे. 

कुंभ: लोकांवर अति अवलंबून राहू नका. जोडीदाराच्या मदतीने अडकलेली कामे पुढे न्याल. बोलताना शब्द जपून वापरावेत. 

मीन: कोणत्याही गोष्टीत अति घाई करू नका. अनावश्यक खर्च टाळावेत.  पुढे ढकललेले काम हाती घ्यावे. 


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.