loader image
[ays_poll id=7]

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूचा सुवर्ण वेध

Feb 10, 2023

मनमाड : मध्यप्रदेश, इंदोर येथे सुरु असलेल्या ५ व्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी वाणिज्य शाखेची विधार्थिनी कु. विनाताई आहिरे हिने वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात नवीन विक्रमा सोबत सुवर्णपदक प्राप्त केले. या यशाबद्दल सदर खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे युवा नेते अद्वयआबा हिरे विश्वस्त मा. संपदादीदी हिरे उपाध्यक्ष डॉ.हरीश आडके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उप-प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड,कुलसचिव श्री.समाधान केदारे सर्व प्राध्यापक वृंद प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या सदर खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.संतोष जाधव प्रा.महेंद्र वानखेडे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री.प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
.