loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ फेब्रुवारी २०२३ – सोमवार

Feb 13, 2023


मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास सुखकर होतील. 

वृषभ : अध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल. 

सिंह : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तूळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. 

वृश्चिक : व्यवसायात वाढ होईल. वाहने जपून चालवावीत.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आर्थिक लाभ होतील.

मीन : गुरुकृपा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.