loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ फेब्रुवारी २०२३ – बुधवार

Feb 15, 2023

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

सिंह : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. Frein

कन्या : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.

तूळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

धनू : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मकर : काहींना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

कुंभ : आर्थिक लाभ होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.