सकल मराठा समाज, मनमाड च्या वतीने शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मराठी शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शहरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वितेसाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महावीर जन्मकल्याणक महोत्सव अध्यक्षपदी निल सुरेश लोढा
मनमाड ता.१० आगामी महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर मनमाड येथे सकल जैन समाज ची...











