loader image
[ays_poll id=7]

कुबेश्वर धामच्या चेंंगराचेंगरीत मालेगावच्या महिलेचा मृत्यू!

Feb 17, 2023

मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे रुद्राक्ष वाटप आणि शिवमहापुराण कथेपूर्वीच परिस्थिती अनियंत्रित झाल्याने गेलेल्या भक्तांचे अतोनात हाल होत आहेत. अशातच गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील महिलेचा मृत्यू झाला, असून तर तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत.

मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेश्‍वर धाम रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान अचानक गर्दी वाढल्याने प्रशासनाचाही गोंधळ झाला. अशातच गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रुद्राक्ष मिळण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या गर्दीमध्येच मालेगावच्या एका महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला आहे. तर तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत.

सिहोर जिल्हा मुख्यालयाजवळील चितवलिया हेमाच्या कुबेश्‍वर धाम येथे 16 फेब्रुवारीपासून सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सव सुरू झाला आहे. कार्यक्रमापूर्वीच आठ लाखांहून अधिक भाविक सिहोरमध्ये पोहोचले. भाविकांच्या अतिरेकामुळे इंदूर-भोपाळ महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून महामार्गावर 20 किलोमीटरहून अधिक जाम असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.