loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – कला शिक्षक देव हिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात सूक्ष्म रांगोळी काढण्याचा विक्रम

Feb 19, 2023

…आणि प्रतिक्षा संपली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भाटगाव तालुका चांदवड येथील कला शिक्षक देव हिरे यांनी महाराजांना केलेलं अनोखं अभिवादन ह्या लिंक वर क्लिक करून तुम्ही बघू शकाल.
महाराजांना याप्रकारे केलेलं अभिवादन हे जगातलं पहिलच अभिवादन असून, महाराजांची जगातील सर्वात सूक्ष्म रांगोळी काढण्याचा विक्रम देखील हिरे यांनी पूर्ण केलाय. ही पोर्ट्रेट रांगोळी अवघ्या अडीच सेंटिमीटर मध्ये साकारली आहे. तुमच्या हाताच्या नखाइतकी ही रांगोळी असली तरी छत्रपतींच्या चेहऱ्यावरील तेज अन् रुबाब इतक्या सूक्ष्म रांगोळीत देखील टिकवण्यात हिरे सरांना यश आलं आहे.
५७ मिनिटांत ही पोर्टेट रांगोळी पूर्ण केली असून त्याचा शॉर्ट व्हिडीओ तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.हिरे सरांच्या प्रत्येक कलाकृती प्रमाणे या कलाकृतीलाही सर्वांचे भरभरून प्रेम व सपोर्ट मिळेल.

लाईक तर कराच पण रांगोळी आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये जय शिवराय म्हणत मला प्रेरणा, ऊर्जा द्यायला विसरू नका!
ही व्हिडियो लिंक आपण अधिकाधिक शेअर करावी ही नम्र विनंती . 🙏 !!जय शिवराय !!
– देव हिरे ( कलाशिक्षक )
चांदवड.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.