loader image
[ays_poll id=7]

गंगाधरीचे राष्ट्रवादीचे सरपंच,उप सरपंचांचा राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र

Feb 19, 2023

नांदगाव – (सोमनाथ घोंगाणे )

नांदगाव तालुक्यातील गंगाधरी ग्रामपंचायत चे राष्ट्रवादीचे सरपंच सुनील गणेश खैरनार,उपसरपंच वर्षा गणेश ईघे , गणेश शिवाजी ईघे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस ला सोड चिठ्ठी देत आमदार निवास स्थानी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

राजकीय दृष्टीने गंगाधरी गाव राष्ट्रवादी कॉग्रेस चा बालेकिल्ला समजले जाते .
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. आपल्याला येथे मान सन्मान मिळेल, आपल्या सूचना ऐकून घेतल्या जातील तसेच विकासाकरिता सदैव आपल्या सोबत राहू अशी ग्वाही या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी दिली.
या वेळी जिल्हाप्रमुख किरण देवरे, गंगाधरी चे शिवसेना शाखा प्रमुख दिगंबर भागवत, रमेश गांगुर्डे, राजाभाऊ देशमुख, संजय आहेर, रामहरी ईघे, भगीरथ जेजुरकर, सोपान जाधव, नाना ईघें, साहेबराव मोकळं, संदीप खैरनार, अनिल बागुल, भरत ईघें उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
.