मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
वृषभ : वादविवाद टाळावेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
मिथुन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
सिंह : नवीन हितसंबंध निर्माण होतील. नवी दिशा, नवा मार्ग सापडेल.
कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मनोबल उत्तम राहील.
धनू : आरोग्य उत्तम राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
मकर : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.












