loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २० फेब्रुवारी २०२३ – सोमवार

Feb 20, 2023


मेष :  काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

वृषभ : वादविवाद टाळावेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह :  नवीन हितसंबंध निर्माण होतील. नवी दिशा, नवा मार्ग सापडेल.

कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायात वाढ होईल.

वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मनोबल उत्तम राहील.

धनू :  आरोग्य उत्तम राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मकर : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.