loader image
[ays_poll id=7]

लक्ष्मीनगर(नांदगाव)श्री.लक्ष्मी माता मंदिराचे भूमिपूजन सौ.अंजुम कांदे यांच्या शुभ हस्ते संपन्न नांदगाव सोमनाथ घोंगाणे

Feb 21, 2023

नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर येथे श्री लक्ष्मीमाता देवीचे मंदीर बांधण्याची कॉलनीतील नागरिकांची ईच्छा होती परंतु हा विषय सौ.अंजुम ताईंच्या पुढाकारातून मार्गी लागला असून लवकरच या जागेवर लक्ष्मी मातेचे मंदिर बांधून पूर्ण होणार आहे.
लक्ष्मीनगर करांनी सौ.अंजुम ताईं कांदे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले, तसेच मंदिरासाठी पुढाकार घेतल्याने आभार ही मानले. ताईंच्या शुभहस्ते मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
आपली संस्कृती जपनं ही काळाची गरज आहे, मंदिर असणं त्याची देखभाल करण हे ही महत्वाचं असल्याचं या वेळी सौ.अंजुमताई कांदे यांनी मत व्यक्त केले. मंदिर झाल्यानंतर त्वरित आमदार निधीतून सभामंडप दिला जाईल असा विश्वास ही दिला.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष विद्याताई जगताप, मनमाड शहर अध्यक्ष संगीताताई बागुल, नांदगाव शहराध्यक्ष रोहिणी मोरे, समन्वयक भारती बागोरे, शहर उपाध्यक्ष तब्बसूम शेख, सौ.नावंदर,सौ. दुसाने,सौ. डोमाडे, सौ.जावरे, सौ.चांडक, सौ.भारती बोरसे, सौ.गरुड, तसेच राजेंद्र मोरे सर, सतीश शिंदे, दिलीप शेठी, सोमनाथ दुसाने, सचिन काकळीज, नितीन चांडक, अमोल नावंदर, नंदन करवा, ज्ञानेश्वर वाघ, जुगल किशोर अग्रवाल, प्रमोद चव्हाण, दामोदर डोमाडे आदी उपस्थित होते सौ.प्रियांका पाटील मॅडम यांनी सूत्र संचालन केले .

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
.