loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २२ फेब्रुवारी २०२३ – बुधवार

Feb 22, 2023


तूळ : आरोग्य उत्तम राहील. सुसंवाद साधाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मेष : आर्थिक लाभ होतील. भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

वृषभ : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे बौद्धिक परिवर्तन होईल.

मिथुन : जोडीदाराची साथ. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपीडा नाही.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
.