loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघातील अपंग बांधवांना सायकल चे वाटप

Feb 21, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी स्वखर्चातून विविध लोक उपयोगी सुविधा लोकार्पण केल्या आहेत, २४ तास रुग्णवाहिका, २४ तास शववाहिका सेवा, २ फिरते दवाखाने, २ शासकीय कार्यालय, २ जेसीबी सेवा सुरू आहेत, सोबतच १३ फेब्रुवारी रोजी मनमाड येथे भूमिपूजन सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते १०० अपंग बांधवांना सायकल चे वाटप करण्यात आले. जवळपास ३०० सायकल मतदारसंघात वाटप करण्यात आल्या आहेत, या मधील आज काही लाभार्थ्यांना “शिवनेरी” शासकीय विश्रामगृह नांदगाव येथे सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी नांदगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे हे उपस्थित होते.
लाभार्थी नावे
जयश्री प्रभाकर सुरसे साकोरा सुनंदाबाई राठोड मूळडोंगरी, छगन मांगू चव्हाण मूळडोंगरी, किसन ताराचंद चव्हाण मूळडोंगरी, मंगलाबाई अशोक मोरे मूळडोंगरी, बन्सीलाल सदा पिसाळ जामदरी संगीता शरद निकम जामदारी दादू राजेंद्र गांगुर्डे नांदगाव या लाभार्थ्यांना आज सायकलचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी च्या रोहिणी मोरे, प्रहार संघटनेचे संदीप सूर्यवंशी मिथुन पवार, कुसुमतेल सरपंच संजय पाटील, जामधरी सरपंच बाबासाहेब मोरे साकोरा सरपंच शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.